Maharashtra Board Result 2023 LIVE Updates : 12 वी बोर्डाचा निकाल उद्या होणार जाहीर !
Maharashtra board hsc result : या वेबसाईटवर पाहता येणार निकाल
Maharashtra board hsc ssc result : SMS द्वारे कसा पहाणार निकाल?
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्स मध्ये जावून आपला सिट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
#ved_engineeringcha #hscresult2023 #maharashtraresult #resultupdate #12thresult